TY - BOOK AU - गोडबोले, मंगला AU - खानविलकर, वैजयंती TI - वयात येताना PY - 1990/// CY - १०२५, सदाशिव पेठ,पुणे-३० PB - दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन KW - HUMAN DEVELOPMENT N2 - वयात येण्याचे दिवस म्हणजे मुलीच्या आयुष्यातले सर्वात नाजूक दिवस. या दिवसात तिच्या शरीरात तर नाना घडामोडी होतातच, पण तीच मनही नवा आकार घेत. समाजाच्या तिच्याकडून अपेक्षा बदलतात. एकाच वेळी या अनेक बदलांना तिने सामोर कसं जाव हे सांगणार म्हणजेच यौवनाचा अर्थ सांगणार पुस्तक ER -