वैकासिक मानसशास्त्र : DEVELPOMENT PSYCHOLOGY
Material type:
- /बोर
Cover image | Item type | Current library | Collection | Shelving location | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
BK-JPIP | Jnana Prabodhini's Institute of Psychology, Pune | TEXT | RACK 9 | /बोर (Browse shelf(Opens below)) | Available | Library | JPIP1214 |
मानवी जीवनाचा मानसशास्त्रीय अंगाने विचार करण्याबाबत सर्वसाधारण समाज आज बराच सजग झालेला दिसतो. पूर्वी मानवी विकासाचा अभ्यास प्रामुख्याने पहिल्या वीस वर्षाच्या संदर्भात केला जाई. आता मात्र गर्भधारणे पासून ते थेट मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांना आणि विकासाच्या सर्व अंगांना त्या संशोधनाने आपल्या कवेत घेतले असल्यामुळे, मानस शास्त्राचे विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांनाही हे पुस्तक उपयुक्त असेल ..
There are no comments on this title.
Log in to your account to post a comment.