Header

वैकासिक मानसशास्त्र

बोराडे, रा. र.

वैकासिक मानसशास्त्र - FIRST - सदाशिव पेठ, पुणे पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन 1990 - 374 Hard Bound

मानवी जीवनाचा मानास्शात्रीय अंगाने विचार करण्या बाबत सर्वसाधारण समाज आज बराच सजग झालेला दिसतो आहे. पूर्वी मानवी विकासाचा अभ्यास प्रामुख्याने पहिल्या वीस वर्षाच्या संदर्भात केला जाई. आता मात्र गर्भधारणे पासून ते थेट मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांना आणि विकासाच्या सर्व अंगांना त्या संशोधनाने आपल्या कवेत घेतले असल्यामुळे , मानसशास्त्राचे विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.


CHILD AND ADOLESCENT DEVELOPMENT

/ /बोर
College Library. All Rights Reserved. © 2025 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No