कळी उमलताना
फणसे , मानसी
कळी उमलताना - THIRD - माहीम , मुंबई 400016 भारतीय स्त्री शक्ती 2003 - 18 Paperback
बदल हा निसर्गाचा अलिखित नियम आहे. मात्र कोणताही बदल एक दीर्घकाळ टिकणारा ठसा उमटवून जात असतो . प्राणी जीवनातील प्रत्येक बदल एका नव्या वळणावर , नव्या वाटेवर आणून सोडत असतो . मनुष्यही याला अपवाद नाही. पण या नव्या वाटेवरचे चढ उतार , खाचखळगे यांची माहिती आधी असेल तर त्या मार्गक्रमण सोपे जाते, योग्य तर्हेने होते. अशाच एक नाजूक वळणावरच्या वाटचालीबद्दल या पुस्तकातून माहिती घेऊयात.
CHILD AND ADOLESCENT DEVELOPMENT
/ /फणस